निंबोळी अर्काचा किडीवर होणारा परिणाम
पानांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने कडू बनतात आणि अशी पाने खाणे टाळतात किडीची उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या किडी मरतात.
अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा
कडू वासामुळे पिकाच्या पानांवर फुलांवर कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी…