नाडेप पद्धतीने उपयुक्त खत कसे तयार करावे जाणून घ्या
शेणखत कमीतकमी प्रमाणात वापरुन जास्त प्रमाणात खत बनवण्याची नाडेप कंपोस्ट पद्धत उत्तम आणि लोकप्रिय पद्धत आहे. या पद्धतीचा महाराष्ट्रातील एका एन. डी. पंढरीपांडे उर्फ नाडेप काका यांनी शोध लावला आहे. म्हणूनच, या पद्धतीस नाडेप पद्धत म्हणतात आणि…