पीक विमा कंपन्यांनी फिरवली शेतकऱ्यांकडे पाठ
परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान केले. यावर्षी नागभीड तालुक्यात अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा,करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. प्रत्येक गावातील जाहीर…