Browsing Tag

नागपूर

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत. असे असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे. दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहेत, तर रात्री मात्र नागपूरकरांना हलकी थंडी जाणवत आहे.…

महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम

उत्तर भारतातील वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम थंडीवर होत आहे. त्यामुळे  राज्यात अजूनही थंडी कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीत काही अंशी चढ-उतार होतील अशी माहित देण्यात आली आहे. गेल्या २४ तासतात निफाड येथे…

पूर्व विदर्भातील ‘या’ भागात पाऊस पडण्याची शक्यता

मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांच्या वातावरणात बदल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा…

२४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण

वातावरण काेरडे हाेताच, २४ तासांत नागपूरच्या तापमानात ५ अंशाची घसरण झाली आहे. आर्द्रता घटल्याने थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. नागपूर शहरात ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नाेंद करण्यात आली. नागपुरात सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ४५ टक्के हाेती,…

महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध

महाराष्ट्रामधील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४ लाख टन ऊस गाळला आहे. मात्र गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. यंदा १८२ कारखान्यांनी धुराडी पेटवली आहेत. यात ९२ सहकारी आणि ९० खासगी कारखान्यांचा…

नागपूरमध्ये संत्राच्या दरात मोठी तेजी

विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहारातील आवक सध्या होत आहे. सुरुवातीला ८०० ते १००० रुपये क्‍विंटल असलेल्या संत्र्याचे व्यवहार आता २००० ते २४०० रुपये क्‍विंटलवर पोचल्याची माहिती देण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा…

जेव्हा मुख्यमंत्री आपला ताफा अचानक थांबवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी…

कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची मागणी

भारतात सध्या दोन लसींना मंजूरी देण्यात आली असून, लवकरच लसीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. अधिकृतरित्या लसीकरण सुरू होण्याआधी सरकारतर्फे देशभरात ड्राय रन केले जात आहे. लसीकरण सुरू होणार असले तरी कोणाला मोफत लस मिळणार व लसीचा खर्च केंद्र की…

जाणून घ्या कशी करायची टोमॅटो लागवड

प्रस्‍तावना महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडी खा अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही…

मागणी अभावी नागपूरच्या संत्रा दरात घसरण

मागणी अभावी नागपूरच्या संत्रा दरात घसरण झाली आहे. कळमना बाजार समितीत ११०० ते १३०० रुपये क्विंटल दराने संत्र्याचे व्यवहार होत असल्याची माहिती समोर अली आहे. केवळ संत्राचं नाही तर मोसंबी दरही खाली  गेले आहे. गेल्या महिन्यातील ३२०० ते ३६००…