Browsing Tag

नांदेड

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत कार्यकर्त्यांची धरपकड

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात किसान बाग आंदोलन करण्यात आले. राज्यात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. ठाणे, पालघर, पुणे, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, हिंगोली, भंडारा, नांदेड, बीड, बुलढाणा, लातूर,…

महाराष्ट्रात गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध

महाराष्ट्रामधील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४ लाख टन ऊस गाळला आहे. मात्र गाळपासाठी अजून ४१२ लाख टनांपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. यंदा १८२ कारखान्यांनी धुराडी पेटवली आहेत. यात ९२ सहकारी आणि ९० खासगी कारखान्यांचा…

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रेशीम कोषांचे एक हजार टन उत्पादन

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुरू असलेल्या रेशीम उद्योगातून १ एप्रिल ते ३० नोव्हेंबरदरम्यान १०६१ टन ३ क्‍विंटल १७ किलो कोषाचे उत्पादन झाले. जवळपास १७ लाख ३५ हजार २५० अंडीपुंजाचा पुरवठा या कालावधीत झाला, तर ५९२७ एकरावर नव्याने तुतीची लागवड…

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल कमाल २००० रुपये आणि किमान २५०० रुपये दर

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल कमाल २००० रुपये आणि किमान २५०० रुपये दर मिळाला. तर सरासरी २२५० रुपये दर मिळाला, अशी माहिती देण्यात अली आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी हिरव्या मिरचीची ५० ते ७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल…