नवीन तंत्रज्ञानाने शेती करुन तीन वर्षात फुलले शेतकऱ्याचे नशीब
आता बरेच शेतकरी आधुनिक शेती करून यश मिळवत आहे. पुर्व उत्तर प्रदेशातील चांदुली येथे असे काही शेतकरी आहेत की ज्यांनी पारंपरिक शेतीचा त्याग करून नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करायला सुरुवात केली आहे. चंदौली येथील शेतकरी पारंपरिक पिके सोडून…