Browsing Tag

नवीन वर्ष

नवीन वर्षच्या आगमनापूर्वी उत्तर भारतात पुन्हा थंडी

नवीन वर्ष 2021 च्या आगमनापूर्वी उत्तर भारत पुन्हा थंड व दाट धुके येण्यास सुरवात झाली आहे .नवीन वर्षाची सुरूवात देशभरात तीव्र शीतलहरी आणि दाट धुके यांच्या दरम्यान सुरू होऊ शकते. नवीन वर्षात धुके पडण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबरच्या निरोप…