CZC-94 नवीन जातीचे जिरे 90 ते 100 दिवसात होईल तयार, लागवडीचा खर्च होईल कमी
जिरे हा एक मसाला आहे जो अन्नाची चव अजून वाढवतो . जगातील सर्वात जास्त जिरे उत्पादक भारतामध्ये आहे . जगातील सुमारे 70 टक्के जिरे बियाणे भारतात उत्पादित केले जातात. सर्वात मोठे जिरे भारत, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये उत्पादित केले…