चर्चेआधी शेतकऱ्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, आजच्या बैठकीत तोडगा निघणार ?
कडाक्याची थंडी आणि पावसाला ही न जुमानता मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे. तर सरकारने कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीशिवाय कुठल्याही…