कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या ‘या’ दोन मागण्या सरकारने केल्या मान्य
कृषी कायद्यासंदर्भात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेत ५० टक्के मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही…