कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मागील दोन महिन्यापासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अखेर केंद्र सरकारने नमती भूमिका घेतल्याची दिसत आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये अनेक चर्चा होऊनही कोणताही तोडगा निघाला नव्हता. आता अखेर सरकारने एक पाऊल मागे…