केवळ काँग्रेसच रक्ताने शेती करू शकते – नरेंद्रसिंह तोमर
जगाला माहितीये की पाण्याने शेती केली जाते. मात्र रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करू शकते. भाजप रक्ताने शेती करू शकत नाही, अशा शब्दात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. ते राज्यसभेत कृषी कायद्याच्या समर्थन…