‘या’ शेतकऱ्याने गावरान पपईचे उत्पन्न घेत कमविला तब्बल ३ लाखांचा नफा
झडशी येथील शेतकरी प्रकाश कुनघटकर यांनी गावरान पपईचे उत्पन्न घेत तब्बल ३ लाखांचा नफा कमविला आहे. प्रकाश यांच्या वाट्याला वडिलोपार्जित शेतजमीन आली. सुरुवातीला या शेतात सिंचनाची सोय नव्हती, शिवाय प्रकाशही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता. त्याने…