Browsing Tag

नत्र पालाश

माती परीक्षणाचे नेमके काय फायदे आहेत तुम्हाला माहित आहे का ?

आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत,  या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर किमान 1 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते.माती परीक्षण ही…