उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट कायम
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे खानदेशातील थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी असून कोकण, मराठवाडा व विदर्भात थंडी कमी झाली आहे. जळगाव येथे नीचांकी ११.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान…