Browsing Tag

धुक्याची चादर

महाराष्ट्रात अनेक भागात धुक्याची चादर

राज्यात आकाश निरभ्र झाल्याने गारठा हळूहळू वाढू लागला आहे. त्यातच उत्तरेकडील पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागांत थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा…