धानाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
गेल्यावर्षच्या तुलनेत यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात कीड रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला असल्याचे चित्र दिसून आले आहे. कीडरोगामुळे धानाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.यावर्षी…