Browsing Tag

धक्कादायक

नाराज शेतकऱ्याने तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर दिले रस्त्यावर फेकून

गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.योग्य भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने रागाच्या भरात तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर…