Browsing Tag

द्राक्ष

उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचे फायदे जाणून घ्या….

द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअम मोठ्या प्रमाण आढळून येते. त्यामुळे उन्हाळ्यात द्राक्ष शरीरास अत्यंत लाभदायक आहे. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व…

शेतकऱ्यांनी कुठल्या महिन्यात कुठले पीक घयावे? वाचा सविस्तर

- दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात. - महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी…

द्राक्षातील खरड छाटणी नंतर सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषणाची पंचसूत्री

द्राक्षातील खरड छाटणीस गोडीबहर छाटणीचा पाया म्हणतात हे आपणास ठाऊक आहेच कारण खरड छाटणी मधील कामकाजावर गोडीबहर छाटणी मध्ये येणारे उत्पादन अवलंबून असते त्यात खरड छाटणी नंतर सर्वात महत्त्वाचे सुप्त घड निर्मिती व पोषण ह्या संदर्भात अनेक समज…

शेतीसाठी बोरॉनचे उपयोग काय ? भरघोस उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना बोरॉनची आवश्यकता

वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक अठरा मूलद्रव्यांच्या प्रभावळीमध्ये ज्या सूक्ष्म मूलद्रव्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये बोरॉनचा समावेश होतो. कॅल्शियम आणि नायट्रोजनचे वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये योग्य नियोजन करणे हे याचे…

द्राक्ष खाण्याचे फायदे आणि नुकसान

द्राक्षेचे फायदे आपल्याला आश्चर्यचकित करतात. तुलाही द्राक्षे आवडतात का जर होय, तर आपल्याला द्राक्षेचे आरोग्य फायदे माहित असले पाहिजेत. रक्तातील साखरेच्या पातळीसाठी द्राक्ष हे रक्तातील साखरेच्या पातळीसाठी फायदेशीर मानले जाते! बहुतेक लोकांना…

आशीर्वाद अर्थप्लस, आशीर्वाद दशावतार १००% नैसर्गिक आणि १००% रेसीड्यु फ्री

आशीर्वाद अर्थप्लस जमिनीला सुपिकता प्रदान करते. अर्थप्लस ड्रिप किंवा फ्लडने दिल्यावर पांडरी मुळी,जिवानु व गांडुळ तयार होतात. आशिर्वाद अर्थप्लस जमीनीत जिवनद्रव्य निर्मितीस मदत करते, जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक…

द्राक्ष हंगामास उशीर, काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता

सांगलीमध्ये आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री आता सुरू झाली आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले नाहीत. त्यामुळे हंगामाला गती येण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे…

बोर्डो मिश्रण एक उत्तम बुरशीनाशक

पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. प्राध्यापक पी. ए. मिलार्डेट यांनी इ.स. 1882 मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांचे मिश्रणाचा वापर फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या…

दादा भुसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची केली पाहणी

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील चांदवड व दिंडोरी तालुक्यात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. या नुकसानीचा अहवाल सरकारला…

द्राक्ष लागवड पद्धत

जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामु ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा. हवामान उष्ण व कोरडे, २५ ते ३५ सेल्सिअस तापमान, ६०० मि.मी पेक्षा…