द्राक्ष हंगामास उशीर, काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता
सांगलीमध्ये आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री आता सुरू झाली आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले नाहीत. त्यामुळे हंगामाला गती येण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे…