द्राक्ष हंगाम रोगांच्या विळख्यात; उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
सततच्या पावसामुळे डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावाचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. परिणामी, माल जिरणे व गळकूजमुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे.
जुलै महिन्यात पावसाने उघडीप…