देशात आत्तापर्यंत ६४ हजार ४१८ बागांची नोंदणी
फळे, भाजीपाल्याची परदेशातील वाढती मागणी लक्षात घेऊन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात आत्तापर्यंत ६४ हजार ४१८ बागांची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीत जवळपास नऊ हजाराने वाढ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र…