‘या’ तारखेला शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलनची घोषणा
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून, शेतकरी संघटनांनी आता देशव्यापी चक्का जामची घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.
6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे…