राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ
राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. पण त्यात आता एक दिलासादायक बाब समोर अली आहे ती म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याचे आपल्यला पहायला मिळत आहे. गेल्या २४ तासतात महाराष्ट्रात ३ हजार ०८० जणांनी कोरोनावर…