दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, गवारसह भाजीपाल्याचे दर स्थिर
अहमदनगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात टोमॅटो, गवारसह भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. शेवग्याच्या दरात मात्र काहीशी घसरण झाली आहे. भुसारमध्ये सोयाबीन, मुगाची आवक चांगली राहिली, असे बाजार समितीतून सांगण्यात…