दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा
अहमदनगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्यातील वाल, घेवड्याच्या दरात सुधारणा कायम असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात घेवड्याची ६ ते आठ क्विंटलची आवक झाली असल्याची माहिती देण्यात…