सातारा जिल्ह्यात आल्याच्या दरात मोठी घसरण
राज्यात सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत सर्वाधिक आल्याले पीक घेतले जाते. मागील सहा ते सात वर्षांत आल्याचे दर समाधानकारक मिळत असल्याने आल्याच्या पिक क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी सातारा जिल्ह्यात सरासरी २५०० हेक्टरवर आले लागवड…