जमिनीला देखील आच्छादनाची गरज
1) माणूस जसा थंडी, उन, वाऱ्यापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो. तशीच गरज जमिनीला असते हे सिद्ध झाले आहे.
2) गांडुळे, मुंग्या, मुगळे इ. नजरेला दिसणारे सजीव आणि न दिसणारे विविध सूक्ष्मजीव, बुरशी इ. सजीव जमिनीत सतत काम करीत असतात.…