टोमॅटो मार्गदर्शन
लागवडीचा हंगाम व जमीन
खरीप जून-जुलै ,
रब्बी सप्टेंबर-ऑक्टोबर ,
उन्हाळी डिसेंबर-जानेवारी.
टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य,पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन,सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा,जमिनीचा सामू ६ ते ८ आवश्यक.…