अधिक उत्पादकतेसाठी करडईची सुधारित लागवड फायद्याची
करडई हे तेलबिया गटातील (गळीत धान्यवर्गीय ) रबी हंगामातील महत्वाचे व कमी खर्चाचे पिक असुन, याला 'करडी' किंवा 'कुसुम' या नावाने सुध्दा संबोधल्या जाते. मध्यम कालावधी (120-140 दिवस), चांगली उत्पादनक्षमता ( कोरडवाहु परिस्थितीत एकरी 8…