डाळिंबावरील रोग आणि रोगाचे नियंत्रण कसे करायचे ते जाणून घ्या
सध्याच्या काळात डाळिंबावर तेलकट डाग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्याचबरोबरीने काही भागात फळ पोखरणारी अळी, रस शोषणाऱ्या पतंगाचादेखील प्रादुर्भाव दिसून आला आहे. या कीड, रोगाचा प्रादुर्भाव ओळखून सामुदायिक पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे…