जाणून घ्या तुळशीची पाने दुधात उकळल्याचे मोठे फायदे
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात असे बोलले जाते. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला…