जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे
थंडीचे दिवस सुरु आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर झाला असून राज्यातही गारठा वाढला आहे. बदलत्या ऋतूचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसतो.…