ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता
1) नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.
2) स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.
3) पालाश - पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके…