भुईमुग पिक संरक्षण
महाराष्ट्रात भुईमुगाच्या पिकावर पाने गुंडाळणारी अळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येतात. याशिवाय काही भागात हुमणी, वाळवी किंवा पाने खाणा-या अळ्या या किडींचाही उपद्रव झाल्याचे आढळून येते. मावा ही कोड विशेषतः पाऊसमान…