Browsing Tag

तजेला

पालाश म्हणजेच पोटॅशचे शेतीसाठी होणारे महत्व

वनस्पती शरीरात कुठलाही अन्नघटक एक एकटा काम करीत नाही. सर्वसाधारणपणे गरजेप्रमाणे स्फुरद आणि पालाश, सिलिकॉन व पालाश आणि तिघे एकत्र शिवाय त्यांच्याबरोबर इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी एकत्रितपणे पिकाच्या शरीरात त्यांची कामे चालतात. या संदर्भात…