शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे नाही आले तर करा ‘या’ मोबाईल क्रमांकावर तक्रार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर २०२० रोजी देशातील 9 करोड शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत त्यांच्या खात्यात जमा केले. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत तर काही शेतकऱ्यांच्या…