हरभरा पिकाची तंत्रशुद्ध लागवड
हरभरा हे रबी हंगामातील सर्वात महत्वाचे कडधान्य पिक आहे. खरिपातील मुग व उडिद या कमी कालावधीच्या पिकांची काढणी झाल्यानंतर कोरडवाहू परिस्थितीत अथवा संरक्षीत ओलीताची सोय असल्यास हरभऱ्याची लागवड केली जाते. तसेच सोयाबिनची काढणी झाल्यानंतर…