Browsing Tag

ड्रीप

थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी

शे सध्या सर्वच विभागांमध्ये थंडीचा कहर पहायला मिळत आहे. सरासरी ५℃ ते १५℃ तापमानाची नोंद दिसून येते. अशा कमी तापमानाचा पिकांवरती अनिष्ट परिणाम पहायला मिळतो. थंडीचे पिकांवरती होणारे दुष्परिणाम व करावयाचे उपाय यांवर आपण थोडी माहिती घेणार आहोत.…