कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने केले चक्क लाल भेंडीचे संशोधन
कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने चक्क लाल भेंडी चे संशोधन केले आहे. वेंगुर्ला येथील प्रयोगशील शेतकरी अनंत दिगंबर प्रभू आजगावकर असे त्यांचे नाव आहे. मागील 14 वर्षांपासून लाल भेंडीच्या वाणाचे संशोधन करीत होते. 6 वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडे…