‘मोदींचा शेतकऱ्यांकडूनच पैसे उकळण्याचा डाव’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या शेतीविषयक तीन कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. अंदाजे २५ दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाने संपूर्ण भारताचे लक्ष वेधलं आहे. या तीन कायद्यांसोबतच वीज वापराविषय…