स्वयंपाकघरातला कांदा आरोग्यासाठी तसंच सौंदर्यासाठी खजिना Team Krushi World Dec 2, 2020 0 स्वयंपाकघरातला कांदा आरोग्यासाठी तसंच सौंदर्यासाठी खजिना असल्याचं मानलं जातं. जेवणात नेहमीच कांद्याचा वापर केला जातो. पण जेवणात शिजवलेला कांदा खाण्याहून कच्चा कांदा खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. कच्च्या कांद्यामुळे अनेक रोगांपासून बचाव…