Browsing Tag

उत्पादन

कलिंगड पिक व्यवस्थापन बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

जमीनमध्यम काळी, पाण्याचा चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.हवामानथंड व कोरडे हवामान कलिंगडाला मानवते. साधारणतः कडक उन्हाळा व पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगड लागवड करता येते. वेलीच्या चांगल्या…

उत्पादन वाढीसाठी पिकांची योग्य लागवड

वेलवर्गीय भाजीपाला पिकेमहाराष्ट्रात वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, घोसावळी, दोडका, दुधी भोपळा या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेऊन केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण…

उत्पादन वाढीसाठी पिकांची योग्य लागवड

वेलवर्गीय भाजीपाला पिकेमहाराष्ट्रात वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, घोसावळी, दोडका, दुधी भोपळा या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेऊन केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण…

सुर्यफूल लागवडीची संपूर्ण माहिती

जमीनसूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.पूर्वमशागतजमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या…

खरबुज लागवड बद्दल आधुनिक माहिती

खरबुज हे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळपीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते. कमी खर्चात, कमी पाण्यावर व ७० ते ९० दिवसांमध्येच येणारे मधुर, गोड, स्वादिष्ट अशा या वेलवर्गीय फळपिकाची…

टोमॅटो मार्गदर्शन

लागवडीचा हंगाम व जमीनखरीप जून-जुलै ,रब्बी सप्टेंबर-ऑक्टोबर ,उन्हाळी डिसेंबर-जानेवारी.टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी योग्य,पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन,सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा,जमिनीचा सामू ६ ते ८ आवश्यक.…

उन्हाळी मुगाच्या अधिक उत्पादनाकरिता काही प्रमुख सूत्रे

शेतकरी बंधूंनो उन्हाळी मुगाच्या अधिक उत्पादन करता खालील प्रमुख सूत्राचा गरजेनुसार अभ्यास करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अंगीकार करावा.(1) उन्हाळी मुगाचे अधिक उत्पादन घेण्याकरिता मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन लागते. उन्हाळी…

उन्हाळी मुगाचे उत्पादन तंत्रज्ञान

काढणी, मळणी आणि साठवणशेती आणि आहारात मुगास अनन्यसाधारण महत्व आहे. कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे महाराष्ट्र राज्याचे महत्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे ७ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे.…

तीळ लागवड पद्धत

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात या पिकाखाली ५२६०० हेक्टर क्षेत्र होते त्यापासुन १८९०० टन इतके उत्पादन मिळाले व उत्पादकता ३६० किलो प्रति हेक्टरी होती. रब्बी हंगामात हे पिक २९०० हेक्टर क्षेत्रावर होते व त्यापासुन ८०० टन उत्पादन मिळाले. तर २८५…

हा रोग गायीला ताण देतो, दुधाचे उत्पादनही कमी होते

गाय, म्हशींसह बहुतेक प्राण्यांना तुम्ही झाडं, भिंती इत्यादींनी त्यांचे शरीर खरडलेले पाहिले असतील . वास्तविक हा एक प्रकारचा आजार आहे, परंतु बहुतेक पशुधन त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत.हे सामान्यतः गायींमध्ये त्वचा रोग म्हणून ओळखले जाते .…