दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले ‘हे’ आवाहन
कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाली. शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यावर आता…