अनेक गोष्टींवर गुणकारी आवळा सरबत
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आवळा उत्तम आहे. आवळा सरबत घेतल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आयुर्वेदातही आवळ्याला अधिक महत्व देण्यात आले आहे. जाणून घेऊ त्याचे महत्व ''
- ज्यांना किडनी स्टोनचा आजार आहे. त्यांच्यासाठी आवळा सरबत चांगले.…