Browsing Tag

आवक

कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता

गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ऊन वाढल्याने त्याचा थेट परिणाम नवीन गरवी कांद्यावर झाला आहे. नवी मुंबई, लासलगाव, पुण्यातील मार्केटयार्डसह राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात कांद्याची आवक सुरू झाली आहे. असे असले तरी कांद्याची आवक…

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्‍विंटल आवक

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्‍विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३३ क्‍विंटल आवक झालेल्या , भेंडीची आवक १६ क्‍विंटल, तर सर्वसाधारण दर २००० रुपये राहिले. ३ क्‍विंटल आवक झालेल्या…

परभणी येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक

पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक होती. दोडक्याला प्रतिक्विंटल कमाल २५०० ते ३५०० रुपये, तर सरासरी ३००० रुपये दर मिळाले.गवारीची ७  क्विंटल आवक होऊन २५०० ते ४००० रुपये, तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले. चवळीची…