संत्रा अन् पपई उत्पादकांवर आर्थिक संकट
जळगावमधील पपई उत्पादक आणि नागपूर मधील संत्रा उत्पादकांची स्थिती पाहता आपल्याला लक्षात येत आहे. जळगावमधील जागेवर किंवा शिवार खरेदी ही फक्त ५ ते ६ रुपयांमध्ये होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना जागेवर किमान ७ ते…