‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप
दिल्लीत कृषी कायद्याविरोधात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागले होते. येथील हिंसाचारात शेकडो पोलीस जखमी झाले, तर एका आंदोलनकर्त्याचा देखील मृत्यू झाला आहे. आता यावरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले…