Browsing Tag

आयुर्वेदिक औषधी

डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे काय ? जाणून घ्या

डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. त्याचे शास्त्रीय नाव "प्युनिका ग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला संस्कृतमध्ये दाडिम म्हणतात, व इंग्रजीत पोमग्रॅनेट. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते.डाळिंब हे फळ लोक आवडीने खातात.…