Browsing Tag

आत्मा

जिवाणू हाच शेतीचा आत्मा

आपल्या शेतीजमिनीत कोणतेही पीक उत्तम यायचे असेल "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे,…